Thursday, 31 March 2011

एकटा आणि शान्त....

हा सुन्दर पाथवे नविन पनवेल मधला आहे ???? कधी याचा वापर करुन बघा...किति मस्त वाटते ते...!

भारत विरुध्द पाकिस्तान, उपन्त्य फेरीचा सामना 2011.

द्वारकावाल्याकडे लोकान्नी चक्क पाठ फिरवली !!

भारत विरुध्द पाकिस्तान, उपन्त्य फेरीचा सामना 2011.

सगळीकडे फक्त आणि फक्त क्रिकेट...जिथे कुठे सामना बघायला मिळेल तिथे दर्दी लोक अशी गर्दी करुन उभे होते.

भारत विरुध्द पाकिस्तान, उपन्त्य फेरीचा सामना 2011.

सेक्टर 3 चा शुकशूकाट

भारत विरुध्द पाकिस्तान, उपन्त्य फेरीचा सामना 2011.

उत्साह, चिड, द्वेश, जिद्द, तणाव, उत्सुकता, आनन्द या सगळ्याचा एक वेगळाच मिलाफ़ अशा सामन्यान्ना बघायला मिळतो.

Monday, 28 March 2011

What a gift.

इतकी गोड भेट कधी कुणाला मिळाली आहे का?