आजूबाजूला बघताना खुपदा आपल्याला ते दुसर्याला लगेच सान्गावेसे वाटते आणि जर ते फोटोच्या माध्यमातून सागितले तर अधिक भिडते देखिल. फोटो... हसवणारे, रडवणारे, काहीतरी सांगणारे , साथ देणारे. आशा करतो कि हा प्रयत्न तुम्हाला आवडेल आणि आपल्या प्रतिक्रिया जरुर पाठवाल.
Friday, 29 April 2011
चिनी माती
शीव-पनवेल महामार्गावर सुबकरित्या मांडलेली चिनी मातीची भांडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग याची मोहिनी पडली नाही तरच नवल.
No comments:
Post a Comment