Friday, 6 May, 2011

हिरव्याहून पिवळे !ही पण एक वसंतातली कमाल. झाडावर पानांपेक्षा फुलेच अधिक! ती ही पिवळी धम्मक, रसरशीत, मस्त बहरलेली ! अर्थात आता ही जादू नाहीशी होइल. ढग जमू लागले आहेत. थोडया दिवसांनी हिरवाईचा शालू पांघरला जाईल.

No comments:

Post a Comment